Parinay Fuke : अधिवेशनातील आवाजाचे फळ बँक खात्यात दिसणार

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवर ठोस आवाज उठवणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी एका महत्त्वाच्या योजनेवर लक्षवेधी प्रस्ताव मांडला होता. त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्न आणि लक्षवेधी सूचनांनी वातावरण ढवळून निघाले होते. यामध्ये भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या … Continue reading Parinay Fuke : अधिवेशनातील आवाजाचे फळ बँक खात्यात दिसणार