Nagpur : स्मार्ट घोटाळ्याचे स्मार्ट सूत्रधार; कागद हरवले, आरोपी फरार

शिक्षण खात्याला हादरवणाऱ्या नागपूरच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे अद्याप फरार आहे. तर दुसरीकडे 632 कर्मचाऱ्यांची कागदपत्रेच गायब असल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. राज्यभर गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याचे थरारक प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे व धक्कादायक होत चालले आहे. शिक्षण व्यवस्था डळमळीत करणाऱ्या या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, वेतन अधीक्षक नीलेश … Continue reading Nagpur : स्मार्ट घोटाळ्याचे स्मार्ट सूत्रधार; कागद हरवले, आरोपी फरार