Prakash Ambedkar : मोदी-ट्रम्पच्या मैत्रीने तरुणांचे स्वप्न भंगले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच भारतावर 50 टक्के कर लादल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता अमेरिकेने भारताला एक नवीन धक्का दिला आहे. भारतीय तरुणांसाठी अमेरिका ही नेहमीच एक जादुई भूमी राहिली आहे. जिथे उच्च शिक्षण आणि चांगल्या नोकऱ्या मिळवण्याचे स्वप्न साकार होतात. पण हे स्वप्न आता धुक्यात हरवण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे … Continue reading Prakash Ambedkar : मोदी-ट्रम्पच्या मैत्रीने तरुणांचे स्वप्न भंगले