Maharashtra : थेट डोनाल्ड ट्रम्पच आले लाडक्या बहिणींसाठी धावून 

डोनाल्ड ट्रम्पचं ट्वीट, अजितदादांची रात्री बैठक, आणि लाडक्या बहिणींसाठी ऐतिहासिक घोषणा. महाराष्ट्राचं राजकारण थेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेली योजना बनली आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेतील मानधन एक हजार 500 रुपयांवरून थेट दोन हजार 100 रुपये करण्याचे मोठे गाजावाजा करून आश्वासन दिले होते. … Continue reading Maharashtra : थेट डोनाल्ड ट्रम्पच आले लाडक्या बहिणींसाठी धावून