Parinay Fuke : संविधानाचे वारसदार आंबेडकर स्मारकाच्या लोकार्पणासाठी पुढे

भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नवीनीकरण होऊन त्याचे लोकार्पण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केली. भारताच्या इतिहासात ज्यांनी सामाजिक समतेची मशाल उजळवली, अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण देशात जयंती साजरी करण्यात येत आहे. 134 जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात आणि परदेशातही अभूतपूर्व … Continue reading Parinay Fuke : संविधानाचे वारसदार आंबेडकर स्मारकाच्या लोकार्पणासाठी पुढे