Nagpur : विकासाच्या पर्वात नागपूर, नव्या भरारींसाठी ऊंच सूर

नागपूर विमानतळाच्या हवाई सेवेत मोठी क्रांती. 24 तास उड्डाणे आणि नव्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी सोयीसुविधा अधिक व्यापक झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ‘रि-कॉर्पेटिंग’ काम अखेर पूर्ण झाले आहे. नागपूर विमानतळ आता 24 तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या उड्डाणांच्या सुरुवातीमुळे शहराच्या हवाई संपर्कातही … Continue reading Nagpur : विकासाच्या पर्वात नागपूर, नव्या भरारींसाठी ऊंच सूर