Parinay Fuke : राजकीय नेत्यांवर टीका करणे नवी फॅशन

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी कामराला अटक करण्याची मागणी केली आहे. कॉमेडियन कुणाल कामराच्या विधानामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी विधानसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटावर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेत असताना, कामराच्या विधानाने वातावरण … Continue reading Parinay Fuke : राजकीय नेत्यांवर टीका करणे नवी फॅशन