Parinay Fuke : गोंदियाच्या चौफेर विकासासाठी बुलंद आवाज

विधान परिषदेच्या सत्रात डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या जलसंधारण आणि गाळमुक्त धरण योजनेच्या तातडीच्या अंमलबजावणीची मागणी केली. मुंबईतील महाराष्ट्र विधान परिषद सत्राच्या सहाव्या दिवशी राज्याच्या सर्वांगीण विकासावर चर्चा रंगली. यावेळी विधान परिषद सदस्य आणि माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या जलयुक्त शिवार योजनेचा विशेष उल्लेख केला. 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading Parinay Fuke : गोंदियाच्या चौफेर विकासासाठी बुलंद आवाज