Parinay Fuke : विधान परिषदेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजला

विधान परिषदेमध्ये डॉ. परिणय फुके यांनी अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रात अनधिकृत बांधकामाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अनेक ठिकाणी बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अनधिकृत बांधकामांमुळे … Continue reading Parinay Fuke : विधान परिषदेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजला