Parinay Fuke : मासेमारीच्या प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज
आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत मच्छीमारांच्या मुद्दा मांडला. मासेमारी व्यवसायातील अडचणीवर समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेचा विषय ठरत आहे. 3 मार्चपासून सुरू झालेलं हे अधिवेशन आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल आहे. दररोज नवनवीन मुद्द्यांवर चर्चा होत आहे. अधिवेशनात अनेक प्रश्न मांडले जात असतानाच, चौथ्या आठवड्याच्या … Continue reading Parinay Fuke : मासेमारीच्या प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed