Dr. Parinay Fuke : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या  

 अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गंभीर विषयावर विधान परिषदेत आवाज उठवताना डॉ. परिणय फुके यांनी सरकारला जाब विचारला.  मुंबईतील विधिमंडळाच्या विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या टप्पा गाजत आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा रंगली असतानाच, भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ.परिणय फुके यांनी दरवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील अनेक … Continue reading Dr. Parinay Fuke : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या