Ujjwal Nikam : ज्यांनी कसाबला फाशी दिली, तेच आता संसदेत आवाज उठवणार
26/11 मधील कसाबला फाशी देणारे खंदे सरकारी वकील उज्ज्वल निकम आता राज्यसभेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नावाची नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषणा केली आहे. देशाच्या न्याय व्यवस्थेत आपल्या प्रभावी युक्तिवादाने थरकाप उडवणारे, दहशतवादी अजमल कसाबला फाशीच्या टोकापर्यंत नेणारे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम आता विधीमंडळात आपला ठसा उमटवणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची … Continue reading Ujjwal Nikam : ज्यांनी कसाबला फाशी दिली, तेच आता संसदेत आवाज उठवणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed