कामगारांच्या हक्कांसाठी हिरालाल नागपुरे आक्रमक

तुमसर तालुक्यात सरकारकडून निधी वाटप ठप्प झाल्यामुळे विकास कामांना ब्रेक लागला आहे. याबाबत पंचायत समिती सभापती हिरालाल नागपुरे आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागाच्या विकासासाठी वरदान ठरली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे अस्तित्व संकटात सापडले आहे. शासनाकडून निधी वाटप बंद झाल्यामुळे तालुक्यातील विकासकामे थांबली आहेत. हजारो कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाचा … Continue reading कामगारांच्या हक्कांसाठी हिरालाल नागपुरे आक्रमक