Devendra Fadnavis : ई-पंचनामा ठरला आपत्ती व्यवस्थापनाचा गेमचेंजर

नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या ई-पंचनामा अ‍ॅपला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या प्रशासनाला गतिमान करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी … Continue reading Devendra Fadnavis : ई-पंचनामा ठरला आपत्ती व्यवस्थापनाचा गेमचेंजर