Prashant Padole : जोडले जाताहेत धागे दिल्लीपासून भंडाऱ्यापर्यंत

पूर्व विदर्भाच्या समतोल आणि सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिल्लीच्या दरवाजे ठोठावले आहे. पूर्व विदर्भ म्हटलं की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांची आठवण होणे साहजिकच. या भागाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे, दिल्लीच्या दारात जनतेचे प्रश्न ठोकपणे मांडणारे, म्हणजे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे. शब्द नको, कृती हवी या भूमिकेवर ठाम असलेल्या डॉ. प्रशांत … Continue reading Prashant Padole : जोडले जाताहेत धागे दिल्लीपासून भंडाऱ्यापर्यंत