Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी खासदार उतरले रस्त्यावर

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोरदार गाजत आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस खासदारांनी आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आता थांबलं पाहिजे. त्यांना दिलासा मिळालाच पाहिजे, अशा शब्दांत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शासनाला पुन्हा एकदा सजगतेचा इशारा दिला आहे. भंडारा ग्रामीण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व किसान सभेच्या … Continue reading Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी खासदार उतरले रस्त्यावर