Yashomati Thakur : लाडकी आली झळाळून, पण आनंदाचा शिधा गेला हरवून

महायुती सरकारच्या आर्थिक तुटवड्यामुळे दसरा-दिवाळीत आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजनेत कट झाला आहे. ज्यावर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी सरकारच्या भ्रष्ट आणि बेवारस धोरणांवर जोरदार टीका केली आहे. 2024 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जोरदार बाजी मारत सत्तेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या विकासाच्या जाहिराती आणि आश्वासनांनी लोकांचे मन जिंकले. पण सत्तेत … Continue reading Yashomati Thakur : लाडकी आली झळाळून, पण आनंदाचा शिधा गेला हरवून