Amravati Finance Fraud : महायुतीच्या बोलक्या भाताला यशोमती ठाकूरांचा टोला

अमरावती जिल्ह्यात महिलांचे आर्थिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. त्यातच अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण महिलांच्या आर्थिक शोषणाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गल्लीबोळात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जणू दुकानदारी थाटली आहे. या कंपन्या गावातील महिलांना व्यवसायासाठी कर्ज … Continue reading Amravati Finance Fraud : महायुतीच्या बोलक्या भाताला यशोमती ठाकूरांचा टोला