ED Raid : नागपुरात ईडीचा सर्जिकल स्ट्राइक

नागपूरच्या झळाळत्या सराफा बाजारावर शुक्रवारी ईडीने वज्रप्रहार करत अव्वल व्यापाऱ्यांवर धाडसत्र राबवले. या कारवाईत सोन्याची तस्करी, हवालाच्या व्यवहारांचा जाळं आणि काळ्या पैशाचा स्रोत उघड झाला. नागपूर शहर पुन्हा एकदा आर्थिक गैरव्यवहारांच्या खळबळजनक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. शुक्रवारी, 23 मे रोजी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने नागपुरातील दोन मोठ्या ठिकाणांवर धाड टाकली.  हवाला व्यावसायिक शैलेश लखोटीया … Continue reading ED Raid : नागपुरात ईडीचा सर्जिकल स्ट्राइक