Ravindra Salame : शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराचा ‘सिपाही’ पोलिसांच्या कोठडीत

शिक्षक भरती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक रवींद्र सलामे यांना बनावट दस्तऐवज प्रकरणी अटक झाली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणात आणखी एक धक्कादायक पाऊल समोर आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक असलेल्या रवींद्र पंजाबराव सलामे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेने शिक्षक भरतीतील बनावट कागदपत्रांच्या जाळ्याची … Continue reading Ravindra Salame : शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराचा ‘सिपाही’ पोलिसांच्या कोठडीत