Shalartha ID Scam : शिक्षणाच्या मंदिरात भ्रष्टाचाराचा भस्मासूर

नागपूरच्या शिक्षण विभागात उघड झालेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या घोटाळ्यामागे नेमकी कोणती मोठी साखळी कार्यरत होती, याचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन झाली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराचे विष पसरल्याचे वास्तव उघड होत आहे. नागपूर विभागातून उघडकीस आलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यावरून विधानसभेत जोरदार खल झाला. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी … Continue reading Shalartha ID Scam : शिक्षणाच्या मंदिरात भ्रष्टाचाराचा भस्मासूर