Devendra Fadnavis : एज्यु-सिटी पासून फिल्म सिटी पर्यंत महाराष्ट्र होणार अव्वल

भारत आता शिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे आता देशातच उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबईत उभारण्यात येणारी एज्यु-सिटी आणि परदेशी विद्यापीठांशी झालेले सामंजस्य महाराष्ट्राला ग्लोबल एज्युकेशन हब बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठताना, महाराष्ट्राने ‘ग्लोबल एज्युकेशन हब’ होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. नव्या शैक्षणिक नीतीच्या … Continue reading Devendra Fadnavis : एज्यु-सिटी पासून फिल्म सिटी पर्यंत महाराष्ट्र होणार अव्वल