Parinay Fuke : गुरूजनांच्या हक्काच्या लढ्याला मिळालं यश

शाळाबाह्य कामं, विद्यार्थ्यांची कमी होत असलेली पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्याचं आव्हान, पोषण आहार अशा सर्व जबाबदाऱ्या पेलणाऱ्या शिक्षकांच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.  राज्यभरातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. यापैकी आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा गहन बनला होता. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी … Continue reading Parinay Fuke : गुरूजनांच्या हक्काच्या लढ्याला मिळालं यश