Ramdas Kadam: उद्धव ठाकरेंना ‘उद्ध्वस्त’ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर थेट आरोप करत त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवण्याची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचं सततचं बदलत जाणार राजकारण हे आता नित्याचा झालाय. मात्र दरवेळी वेगळा झटका बसने हेही स्वाभाविकच आहे. महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे सतत बदलणाऱ्या समीकरणांचे अखाडे. सत्तांतर, बंडखोरी, … Continue reading Ramdas Kadam: उद्धव ठाकरेंना ‘उद्ध्वस्त’ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही