भाईजींच्या ‘एकनाथ’ला करून दाखविले ZP उपाध्यक्ष

भंडारा जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा धर्म पाळत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भाईजींच्या एकनाथला उपाध्यक्ष करून दाखविले आहे. अध्यक्ष पद हातात असतानाही ते गमवावे लागले. मात्र आपली राजकीय खेळी खेळत माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ फेंडर यांना उपाध्यक्ष करून दाखविले आहे. आपल्या या कृतीतून त्यांनी महायुतीचा धर्म पाळल्याचा संदेश सर्वांना … Continue reading भाईजींच्या ‘एकनाथ’ला करून दाखविले ZP उपाध्यक्ष