Eknath Shinde : महागाईच्या धुक्यातून कर्मचाऱ्यांच्या वेतनाला तेजाचा किरण
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. महागाई भत्त्यात वाढ, अपघाती विमा आणि वैद्यकीय सुविधा अशा त्रिसूत्री संरक्षणाने कर्मचाऱ्यांच्या हिताला नवी चालना मिळाली आहे. राज्यातील एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आश्वासक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एसटी सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना जून 2025 पासून मूळ वेतनावर 53 टक्के … Continue reading Eknath Shinde : महागाईच्या धुक्यातून कर्मचाऱ्यांच्या वेतनाला तेजाचा किरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed