Eknath Shinde : बुरा ना मानो, विकास की होली है

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. या निमित्ताने त्यांनी राज्याच्या विकासाचा संकल्प व्यक्त करत नागरिकांना एकतेचा आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला. संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात होळीचा जल्लोष सुरू आहे. हा रंगोत्सव केवळ आनंद आणि उत्साहच नव्हे, तर एकता आणि बंधुभावाचं प्रतीकही आहे. भारताच्या विविध प्रांतांमध्ये … Continue reading Eknath Shinde : बुरा ना मानो, विकास की होली है