Mahakumbh: हिंदूत्व केवळ शब्दांपुरतं मर्यादित

महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान न केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी दोघांवरही हिंदूत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला. महाकुंभस्नान हा केवळ एक धार्मिक विधी नसून हिंदू संस्कृतीचा एक अभिमानास्पद सोहळा आहे. जिथे लाखो श्रद्धाळू आपल्या पापांचा प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी एकत्र जमतात. परंतु, … Continue reading Mahakumbh: हिंदूत्व केवळ शब्दांपुरतं मर्यादित