Eknath Shinde : लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवा

संजय गायकवाड यांनी पोलिसांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे यांनी गायकवाडांना पोलिसांच्या सन्मानाबाबत चेतावणी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील सभेदरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली. या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधत आपली नाराजी व्यक्त … Continue reading Eknath Shinde : लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवा