Eknath Shinde : बाळासाहेबांचे वारसदार की कॉंग्रेसचे ‘प्रेमवीर’?

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका करत त्यांना सत्तेसाठी लाचार असल्याचा आरोप केला. राज्याच्या सत्तासमीकरणात पुन्हा एकदा नाट्यमय रंग चढताना दिसतो आहे. 19 जून रोजी शिंदे गटाने आपला वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. पण या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपली ऊर्जा केवळ उत्सवात खर्च न करता थेट राजकीय हल्ल्याच्या … Continue reading Eknath Shinde : बाळासाहेबांचे वारसदार की कॉंग्रेसचे ‘प्रेमवीर’?