Nagpur Riot : मुख्यमंत्र्यांनी कोणाचे डोळे काढले? काँग्रेसवर शिंदे संतप्त
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादात नागपूर दंगल प्रकरणानंतर फडणवीस-औरंगजेब तुलना वादळ पेटलं आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र आक्रमक प्रतिक्रिया दिली. राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या दंगलीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ … Continue reading Nagpur Riot : मुख्यमंत्र्यांनी कोणाचे डोळे काढले? काँग्रेसवर शिंदे संतप्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed