महायुतीचे Jay & Veer पुन्हा दिसले सोबत

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जोडी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. रुपेरी पडद्यावर शोले चित्रपटातील जय आणि विरूची जोडी चांगलीच गाजली. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच एका जय आणि विरूची जोडी गाजत आहे. ही जोडी आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची. शोलेमध्ये जय आणि वीरू हे एकाच वाहनानं प्रवास करायचे. असाच प्रवास … Continue reading महायुतीचे Jay & Veer पुन्हा दिसले सोबत