Shiv Sena : ऑपरेशन टायगरची विदर्भात डरकाळी
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. या मोहिमेसाठी एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय ताकदीचे आणखी एक मोठे प्रदर्शन करत ‘ऑपरेशन टायगर’ला वेग दिला आहे. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांनी शक्तिप्रदर्शनाचे नियोजन केले असून, या दौऱ्यादरम्यान शिंदे गटात मोठ्या संख्येने … Continue reading Shiv Sena : ऑपरेशन टायगरची विदर्भात डरकाळी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed