Eknath Shinde : फुटीरतेच्या डावाला खो देत, डीसीएमने दिली न्यायाची गर्जना

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची सकारात्मक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक हृदयात गणेशोत्सवाचा उत्साह जोरात सुरू आहे. राजकीय रंगांनीही या उत्सवाला एक वेगळाच रंग चढवला आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा … Continue reading Eknath Shinde : फुटीरतेच्या डावाला खो देत, डीसीएमने दिली न्यायाची गर्जना