Eknath Shinde : मिस्टर बिननी शिवसेना डस्टबिनमध्ये टाकली
विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना ‘मिस्टर बीन’ अशी उपमा दिली. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे रोज नवं नाट्य. एकेकाळी जिवाभावाची असलेली शिवसेना आता दोन टोकांवर उभी आहे. एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात टोलेबाजीचा अखंड सिलसिला सुरूच आहे. विधान परिषदेच्या शेवटच्या दिवशीही या दोन गटांनी एकमेकांना डिवचायचा कोणताही संधी सोडली नाही. … Continue reading Eknath Shinde : मिस्टर बिननी शिवसेना डस्टबिनमध्ये टाकली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed