Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे प्रोडक्शन

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याऐवजी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. उद्धव ठाकरे यांच्या मुळेच ते निर्माण झाले आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “शिवसेना या चार अक्षरांमुळे आम्ही सगळे निर्माण झालो. … Continue reading Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे प्रोडक्शन