Akola : शिवसैनिकांमध्ये संभ्रम नाही, निर्णय एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शिवसेनेची आढावा बैठक पार पडली आहे. यावेळी कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही असा जिल्हाप्रमुखांनी विश्वास दिला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांत नवीन समीकरणं तयार होत असताना आणि नेत्यांच्या हालचालींना वेग आला असताना, शिवसैनिकांमध्ये काही संभ्रम निर्माण झाला होता. पक्षाची धोरणं, युतीचे निर्णय आणि तिकीट … Continue reading Akola : शिवसैनिकांमध्ये संभ्रम नाही, निर्णय एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच