Eknath Shinde : पायलट मी अन् कोपायलट फडणवीस, अजितदादा

अमरावती विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिश्किल अंदाजात भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समन्वय दाखवत विरोधकांवरही जोरदार टीका केली. अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा हा जरी भव्य ठरला असला, तरी त्याहून अधिक लक्ष वेधलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिश्किल, परंतु आक्रमक भाषणाने. सत्तेतील समन्वयाचे चित्र रेखाटतानाच, त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर फटकेबाजी … Continue reading Eknath Shinde : पायलट मी अन् कोपायलट फडणवीस, अजितदादा