Eknath Shinde : शुभेच्छांचे मुखवटे, नाराजीचे वारे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा केला. या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी फक्त हात जोडून मौन साधले. राज्याच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत नवे वादळ निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच केलेला 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, हा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या … Continue reading Eknath Shinde : शुभेच्छांचे मुखवटे, नाराजीचे वारे