Eknath Shinde : निवडणुकीच्या पुरात शिवसेनेची नौका स्वबळावर वल्हवणार

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष एकत्र लढतील की स्वबळावर लढतील, हा अद्याप अनुत्तरित आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार लवकरच उडणार आहे. मिनी मंत्रालयासह महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक पुढील महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. पण राज्यात अतिवृष्टी आणि महापूराने थैमान घातले आहे. 29 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले असून, ग्रामीण … Continue reading Eknath Shinde : निवडणुकीच्या पुरात शिवसेनेची नौका स्वबळावर वल्हवणार