नरेंद्र भोंडेकरांसाठी Bhandara मध्ये शिंदे पितापुत्र फ्रंटफूटवर

भंडारा जिल्ह्यात सध्या निवडणूक चुरशीची होत आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर हे रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील मैदानात उतरले आहेत. Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. त्यावेळी आपल्याला साथ देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत विजयी करून दाखवू असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी दिला … Continue reading नरेंद्र भोंडेकरांसाठी Bhandara मध्ये शिंदे पितापुत्र फ्रंटफूटवर