Eknath Shinde: आमची देना बँक, तर त्यांची लेना बँक

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हेंच्या समर्थनार्थ ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री … Continue reading Eknath Shinde: आमची देना बँक, तर त्यांची लेना बँक