Shiv Sena : स्थापना दिनाला एकनाथ शिंदे देणार ‘सरप्राइज गिफ्ट’

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असतानाच, शिवसेना शिंदे गट लवकरच आपला एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल हळूहळू राज्यभर पसरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वारे वेगवेगळ्या दिशेने वाहू लागले आहेत. या राजकीय थरारात आता शिवसेना शिंदे गटाचा एकोणीसावा … Continue reading Shiv Sena : स्थापना दिनाला एकनाथ शिंदे देणार ‘सरप्राइज गिफ्ट’