उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास Eknath Shinde नव्हते तयार 

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हते. परंतु सर्व आमदारांनी विनंती केल्यानंतर ते तयार झालेत. गुलाबराव पाटील यांनी हा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत प्राप्त झाले. महायुतीत मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावरून सत्ता स्थापनेला बराच विलंब झाला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी … Continue reading उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास Eknath Shinde नव्हते तयार