Political War : नऊ सप्टेंबरला मतपेटी बोलेल दिल्ली दरबाराचा ‘नंबर टू’ कोण?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाने लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आणि निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील संसदीय राजकारणाचा रंगमंच सध्या रंगतदार नाट्यानं गाजत आहे. 21 जुलै 2025 रोजी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली खरी, पण त्याच संध्याकाळी राजकीय वादळ उठवणारी एक मोठी घोषणाही झाली. उपराष्ट्रपती जगदीप … Continue reading Political War : नऊ सप्टेंबरला मतपेटी बोलेल दिल्ली दरबाराचा ‘नंबर टू’ कोण?