Nagpur : निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवर आयोगाचा शिक्कामोर्तब
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. महापालिका प्रशासन आज अधिसूचनेद्वारे सुधारित आणि अंतिम प्रभाग नकाशा जाहीर केला आहे. नागपूर शहराच्या राजकीय क्षितिजावर एक नवीन अध्याय लिहिला जाणार आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रभाग रचनेच्या नाट्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मनपाच्या प्रारूप … Continue reading Nagpur : निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवर आयोगाचा शिक्कामोर्तब
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed