Election Commission : फेर प्रभाग रचनेसाठी राज्याला वॉर्निंग बेल

महाराष्ट्रातील पाच वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पुढील चार महिन्यांत घेण्यात येणार आहेत. या पार्श्ववभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कडक निर्देश दिले आहे. सुमारे पाच वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर मार्ग मिळाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या पेचप्रसंगामुळे थांबलेल्या या निवडणुकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केला आहे. पुढील चार महिन्यांत निवडणूक घेण्याचे आदेश … Continue reading Election Commission : फेर प्रभाग रचनेसाठी राज्याला वॉर्निंग बेल