प्रश्न विचारा आयोगाला; पोटदुखी भाजपला

काँग्रेसच्या ईव्हीएमवर आक्षेप नाही तर मतदारांची संख्या कशी वाढली यावर आहे. तर यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे नाना पटोले म्हणाले.  राज्यात नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार आरोपाच्या फैरी सुरू केल्या. ईवीएमवरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसने आता ईव्हीएमवरून पलटी मारत वाढलेल्या मतदार संख्येवर आक्षेप घेतला आहे. … Continue reading प्रश्न विचारा आयोगाला; पोटदुखी भाजपला