Indigo Airlines : बॉम्बच्या सावटाखालील विमान आकाशातून नागपूरच्या जमिनीवर 

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सर्व प्रवासी सुखरूप असून, विमानाची सध्या सखोल तपासणी सुरू आहे. कोचीहून दिल्लीच्या दिशेने झेपावलेले इंडिगो एअरलाईन्सचे विमान नेहमीप्रमाणे आपल्या वेळापत्रकानुसार आकाशमार्गाने पुढे सरकत होते. प्रवासी आपापल्या जागी निवांत होते. काहीजण झोपले होते, काहीजण कॉफी घेत मोबाइलवर विडीओ पाहत होते. पण … Continue reading Indigo Airlines : बॉम्बच्या सावटाखालील विमान आकाशातून नागपूरच्या जमिनीवर