Amitesh Kumar यांचा ‘अॅक्शन मोड’ कायम
वाघोली येथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या अतिक्रमण विरोधी कारवाईची मोहिम राबवण्यात आली. वाघोलीमधील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व वाघोली पोलिसांनी बुधवारी संयुक्त कारवाई करून सुमारे 40 हजार चौरस फूट अतिक्रमण हटवले. या मोहिमेत शेड, ओटे, फलक आणि बांधकामांचा समावेश होता. ही मोठी कारवाई … Continue reading Amitesh Kumar यांचा ‘अॅक्शन मोड’ कायम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed